Sunday, August 31, 2025 05:24:14 PM
उद्धव ठाकरे यांच्या विधानावरून ठाण्यात डिवचणारे बॅनर; 'Come on, kill me' विरुद्ध 'Come on, save me' वादात शिंदे-ठाकरे संघर्ष पुन्हा उफाळला, कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण.
Avantika parab
2025-06-22 12:46:26
ऑटो रिक्षावर झाड कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री 8:45 ते 10:15 च्या दरम्यान घडली. पोलिसांनी मृतांची ओळख पटवली आहे.
JM
2025-05-07 15:58:22
गायमुख घाट दुरुस्तीमुळे 25-29 एप्रिल दरम्यान घोडबंदर मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त, तात्पुरते बदल लागू.
Jai Maharashtra News
2025-04-26 13:42:32
साफसफाई करत असताना मुलाला विजेचा धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला.
2025-03-25 15:22:45
ठाणेकरांसाठी एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ठाणेकरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
Manasi Deshmukh
2024-12-03 08:58:33
दिन
घन्टा
मिनेट